Rajasthan CM Ashok Gehlot यांचा मुलगा Vaibhav Gehlot ला ईडीचा समन्स

राजस्थान मध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूकांसाठी मतदान होणार आहे. अशात आता ही कारवाई करत गेहलोत कुटुंबाला चौकशीच्या फेर्‍यांचाही सामना करावा लागणार आहे.

Ashok Gehlot | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Rajasthan CM Ashok Gehlot यांचा मुलगा Vaibhav Gehlot ला ईडीचा समन्स आला आहे. त्याला ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडी लाल डायरीसंदर्भात FEMA सह वैभव गेहलोत यांची चौकशी करू शकते. लाल डायरीमध्ये आरसीए निवडणुकीत वैभवच्या पैशांच्या व्यवहाराचा उल्लेख आहे. वैभव गेहलोत सह राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग डोटासरा यांच्याकडेही ईडीची रेड पडल्याचं त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement