Nitin Gadkari Received Death Threat: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन कॉलवरुन मिळाली धमकी, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काल संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील (Delhi) निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी आली. मंत्र्यांच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) याची माहिती दिली आणि आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)