Sudha Murty राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथबद्ध (Watch Video)

सुधा मूर्ती या लेखिका, समाजसेविका आहेत. सोबतच तरूणाईसाठी त्या मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहेत.

Sudha Murty | Twitter

राज्यसभेच्या राष्ट्रपती नियुक्त 12 खासदारांपैकी एक म्हणून सुधा मूर्ती यांची निवड  घोषित झाल्यानंतर आज त्यांनी राज्यसभेची खासदार म्हणून शपथ घेतली आहे. कन्नड या आपल्या मातृभाषेत त्यांनी शपथ घेतली. यावेळी त्यांचे पती नारायण मूर्ती देखील उपस्थित होते. तर शपथ घेताना पियुष गोयल, उपराष्ट्रपती  Jagdeep Dhankhar तेथे होते. सुधा मूर्ती या लेखिका, समाजसेविका आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement