Senior Journalist Rohit Sardana Passes Away: ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदना यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदना यांचे निधन झाले आहे. नुकतीच त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्रकार सुधीर चौधरी यांनी ट्विटरद्वारे सरदना यांचे निधनाचे वृत्त दिले.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Virat Kohli and Rohit Sharma: कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित आणि विराटचे केंद्रीय करारातील ग्रेड कमी होणार? बीसीसीआयकडून आली माहिती
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement