Mahavir Jayanti 2021: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महावीर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन; गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी
महावीर जयंती उत्सवानिमित्त गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने महावीर जयंती उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोना विषाणूमुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावीर जयंती उत्सवानिमित्त गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Advertisement
Advertisement
Advertisement