Modi: Shaping a Global Order in Flux: जेपी नड्डा आज पीएम मोदींवरील पुस्तकाचे प्रकाशन करणार
'Modi: Shaping a Global Order in Flux' या पुस्तकाचे प्रकाशन आज सकाळी होणार आहे
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) आज सकाळी सुषमा स्वराज भवन येथे 'Modi: Shaping a Global Order in Flux' या पुस्तकाचे प्रकाशन करतील. सुजन चिनॉय, विजय चौथाईवाला आणि उत्तम कुमार सिन्हा यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रस्तावना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jayashankar) यांनी लिहिले आहेत.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)