MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Live Toss Update: वानखेडेवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, हैदराबाद करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Live Toss Update: वानखेडेवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, हैदराबाद करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
SRH vs MI (Photo Credit - X)

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा (IPL 2025) 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) खांद्यावर आहे. आतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, एशान मलिंगा

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2025 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).