Jai Shree Ram On Mumbai Sea Link: मुंबई सी लिंकवर अवतरले प्रभू श्री राम, सर्वांनाच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची उत्सुकता
आज मुंबईच्या बांद्रा वरळी सी लिंकवर अद्भूत अशी रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी रोषणाई द्वारे बांद्रा वरळी सी लिंकवर प्रभू श्री रामाचे चित्र अवतरण्यात आले होते.
अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे आता देशभरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची ओढ लागली आहे. या निम्मीताने आज मुंबईच्या बांद्रा वरळी सी लिंकवर अद्भूत अशी रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी रोषणाई द्वारे बांद्रा वरळी सी लिंकवर प्रभू श्री रामाचे चित्र अवतरण्यात आले होते.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Advertisement
Advertisement
Advertisement