Army Dog Kent Last Rites: लष्कराच्या श्वानपथकातील Kent कुत्रीला वीरमरण; जवानांनी दिला अखेरचा निरोप
केंट ही 21 Army Dog Unit मधील एक कुत्री होती.
इंडियन आर्मीच्या श्वानपथकातील Kent या 6 वर्षीय कुत्रीला आर्मीच्या जवानांनी अखेरचा सलाम दिला आहे. 21 Army Dog Unit मधील ही कुत्री labrador प्रजातीमधील होती. राजौरी मधील दहशतवादी कारवाईदरम्यान तिला वीरमरण आले. Rajouri Encounter: दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रायफलमॅन रवि कुमार यांना श्रद्धांजलीसाठी पुष्पाजली समारंभाजे आयोजन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)