Rajouri Encounter: दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रायफलमॅन रवि कुमार यांना श्रद्धांजलीसाठी पुष्पाजली समारंभाजे आयोजन
जौरी येथे शहीद झालेले रायफलमॅन रवि कुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुष्पांजली समारोप आयोजित करण्यात आला आहे.
जम्मू-कश्मीर येथील राजौरी जिल्ह्यातीर नरला येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मंगळवारी दुपारी एका दहशतवाद्याला कंटस्नान घालण्यात आले. या वेळी एक जवान आणि आर्मी डॉग शहीद झाला आहे. तर 2 जवान आणि एक स्पेशल पोलीस ऑफिसरसुद्धा जखमी झाला आहे. राजौरी येथे शहीद झालेले रायफलमॅन रवि कुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुष्पांजली समारोप आयोजित करण्यात आला आहे.
ट्विट
#WATCH | J&K | Wreath laying ceremony being held in Rajouri to pay tribute to Rifleman Ravi Kumar who lost his life in an encounter in Rajouri yesterday. pic.twitter.com/AGg1MLPRAR
— ANI (@ANI) September 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2023 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

