Hanuman Jayanti 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे गृहविभागाचे आवाहान

लोकांनी एकत्र न येता, आपापल्या घरी राहून साधेपणाने हनुमान जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे

Hanuman Jayanti (Photo Credits-File Image)

राज्यात दरवर्षी हनुमान जयंती उत्सव एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु यंदा कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता, आपापल्या घरी राहून साधेपणाने हनुमान जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे. गृहविभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement