GDP Growth: आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी 8.7 टक्क्यांनी वाढला; चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये 4.1 टक्के वाढ
गेल्या वर्षी याच तिमाहीत (Q4 2020-21) देशाचा GDP 39.18 लाख कोटी रुपये होता
देशाच्या आर्थिक विकासाबाबत मोठी बातमी आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 4.1 टक्के होता. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत सरकारने आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाबाबत (GDP) महत्त्वाची माहिती दिली. गेल्या वर्षी याच तिमाहीत (Q4 2020-21) देशाचा GDP 39.18 लाख कोटी रुपये होता, जो या वर्षी वाढून 40.78 लाख कोटी रुपये झाला आहे. सरकारने म्हटले आहे की 2021-22 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 8.7 टक्के झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तो 6.6 टक्के होता.
Advertisement
संबंधित बातम्या
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Indian Army Destroyed Airbases Of Pakistan: भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचे 4 एअरबेस आणि 2 रडार बेस उद्ध्वस्त; भारत सरकारची पुष्टी
Gaganyaan Mission: पाकिस्तानसोबत तणाव वाढला; आयएएफने गगनयान अंतराळवीर अजित कृष्णन यांना परत बोलावले
World's Fourth-Largest Economy: भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून बनेल जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था- IMF
Advertisement
Advertisement