DGCA ची Go First Airlines ला कारणे दाखवा नोटीस; 24 तासांत मागितलं उत्तर
DGCA ची Go First airlines ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
DGCA ची Go First airlines ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गो फर्स्ट कडून 3 आणि 4 मे ची विमान उड्डाणं रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. अशाप्रकारे कोणतीही पूर्व सूचना न देता विमान कंपनीने उड्डाणं रद्द केल्याच्या त्याच्या निर्णयावर आता DGCA ने उत्तर मागवलं आहे. गो फर्स्ट मंजूर वेळापत्रकाचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहे त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान विमान कंपनी गो फर्स्टला हे उत्तर 24 तासांत देणं बंधनकारक केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)