Covid-19 Vaccine: दोन वेगवेगळ्या लसीचे डोस देणे हा अद्याप प्रोटोकॉल नाही- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

दोन वेगवेगळ्या लसीचे डोस देणे हा अद्याप प्रोटोकॉल नाही

Coronavirus (Photo Credits: ANI)

दोन वेगवेगळ्या लसीचे डोस देणे हा अद्याप प्रोटोकॉल नाही. त्यामुळे कोव्हिशिल्ड असो वा कोव्हॅक्सिन, दोन्ही डोससाठी एकच लस दिली पाहिजे. सरकारने जारी केलेल्या एसओपीचे पालन करा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)