केरळ मध्ये Ford Classic Diesel कार जाहिरातीमध्ये दाखवण्यानुसार मायलेज देत नसल्याने ग्राहकाला मिळाली 3 लाखांची नुकसान भरपाई
केरळ मध्ये Ford Classic Diesel कार जाहिरातीमध्ये दाखवण्यानुसार मायलेज देत नसल्याने ग्राहकाला 3 लाखांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
केरळ मध्ये Ford Classic Diesel कार जाहिरातीमध्ये दाखवण्यानुसार मायलेज देत नसल्याने ग्राहकाला 3 लाखांची नुकसान भरपाई मिळाली आहे. कोर्टालाही गाडी प्रत्यक्षात 40% कमी मायलेज देत असल्याचं आढळून आले आहे. जाहिरातीमध्ये या गाडीचा मायलेज 32 kmpl असल्याचं दिसून आलं आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव
Advertisement
Advertisement