मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi) गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे.

Photo Credit - Twitter

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi)  गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement