Nitin Gadkari: प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची या देशात कमतरता- नितीन गडकरी
या देशामध्ये पैशांची कमतरता अजिबात नाही. पण, देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची मात्र या देशात कमतरता असल्याचे नितीन गकरी यांनी म्हटले आहे. ते चंदीगड येथे बोलत होते. ते म्हणाले मला 1995-2000 मध्ये खूप चांगला अनुभव आला.
या देशामध्ये पैशांची कमतरता अजिबात नाही. पण, देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची मात्र या देशात कमतरता असल्याचे नितीन गकरी यांनी म्हटले आहे. ते चंदीगड येथे बोलत होते. ते म्हणाले मला 1995-2000 मध्ये खूप चांगला अनुभव आला. मी मुंबईत मंत्री होतो, तुम्ही कधी मुंबईला गेलात तर वरळी-वांद्रे सी लिंक आहे, तो बनवण्याचे सौभाग्य मला लाभले. मला आठवते आम्ही 600 कोटी रुपयांसाठी पहिल्यांदा मार्केटमध्ये गेलो होतो आणि आम्हाला 1150 कोटी रुपये मिळाले आणि त्या अनुभवाने मला शिकवले की देशात पैशाची कमतरता नाही, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना यवतमाळ येथील सभेत भोवळ, विश्रांती घेऊन पुन्हा दमदार भाषण)
एक्स पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Truck Safety Rating India: भारत ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार सेफ्टी रेटिंग प्रणाली राबवणार- नितीन गडकरी
Advertisement
Advertisement