Satyapal Malik यांना Insurance Case प्रकरणी CBI ची नोटिस
27,28 एप्रिलला सत्यपाल मलिक यांनी सीबीआयच्या कार्यालयात हजर रहावे असं म्हटलं आहे.
Satyapal Malik यांना Insurance Case प्रकरणी CBIची नोटिस आली आहे. सीबीआयने "काही स्पष्टीकरणांसाठी" एजन्सीच्या अकबर रोड अतिथीगृहात उपस्थित राहण्यास सांगितले असल्याची माहिती सत्यपाल मलिक यांनी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. दरम्यान सत्यपाल मलिक हे जम्मू कश्मिरचे माजी राज्यपाल होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीमध्ये पुलवामा हल्ल्यात आपलीच चूक असल्याचं म्हटलं होते. यानंतर मलिक चर्चेत आले आहेत.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Reliance Industries ने मागे घेतली 'Operation Sindoor' साठीची ट्रेडमार्क रिक्वेस्ट; 'कंपनीत कनिष्ठ व्यक्तीने परवानगी शिवाय अर्ज केल्याचं' स्पष्टीकरण
Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports
Advertisement
Advertisement
Advertisement