Maharashtra Elections 2022: राज्य निवडणूक आयोगाची घोषणा, राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित

राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींची निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय.

Election Results | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींची निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement