Airlines ला 12 वर्षांखालील प्रवास करणार्या मुलांना त्यांच्यासोबत प्रवास करणार्या एका पालकासोबत विना अतिरिक्त शुल्क सीट द्यावीच लागणार; DGCA चे निर्देश
सारख्याच पीएनआर असणार्या कुटुंबामध्ये आता 18 वर्षांखालील मुलं आई/ वडील किंवा सोबत असलेल्या पालकासोबत बसणार आहे.
Airlines ला 12 वर्षांखालील प्रवास करणार्या मुलांना त्यांच्यासोबत प्रवास करणार्या एका पालकासोबत सीट द्यावीच लागणार आहे. तसेच यासाठी त्यांच्याकडून कोणतीही अतिरिक्त फी आकारता येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक प्रवाशांकडून याबाबत तक्रारी दिल्यानंतर DGCA ने त्याची दखल घेत नवे निर्देश आज विमान कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे सारख्याच पीएनआर असणार्या कुटुंबामध्ये आता 18 वर्षांखालील मुलं आई/ वडील किंवा सोबत असलेल्या पालकासोबत बसणार आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Weather Update In India: दिल्ली-उत्तर प्रदेशसह 'या' 8 राज्यांमध्ये पुढील काही तासांत गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी
Pakistan Airspace Closure: पाकिस्तानकडून हवाई सीमा बंद, DGCA कडून विमान भारतीय कंपन्यांना मार्गदर्शक सूचना
HSC Study Stress Management: इयत्ता 12वी अभ्यासाचा ताण, विद्यार्थ्यांच्या यशासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी?
Advertisement
Advertisement