Ahmedabad Cryptocurrency Scam: अहमदाबाद येथील अभियंता क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचा बळी, एक कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान
अहमदाबाद येथील एका अभियंत्याला क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचा चांगलाच दणका बसला आहे. या अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेला चुना लागल्याचे पुढे येत आहे. पीडित अभियंत्याची अदिती नामक एका तरुणीशी matrimonial site वरुन ओळख झाली होती. त्यातूनच पुढे त्याची फसवणूक झाली.
अहमदाबाद येथील एका अभियंत्याला क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचा चांगलाच दणका बसला आहे. या अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेला चुना लागल्याचे पुढे येत आहे. पीडित अभियंत्याची अदिती नामक एका तरुणीशी matrimonial site वरुन ओळख झाली होती. ज्यामुळे दोघांमध्ये वाढलेल्या संवादातून तो क्रिप्टोकरन्सीच्या जाळ्यात आला. अखेर त्याची आर्थिक फसवणूक झाली. पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी हे प्रकरण उजेडात आले.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement