Devendra Fadnavis Brutal Reply To Udhayanidhi: 'हिंदुत्व को कोई रोक नही सक्ता', देवेंद्र फडणवीस यांचं मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना आव्हान

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नवनीत राणा आयोजित अमरावती येथील दहीहंडी कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना आव्हान दिले आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter/ANI)

Devendra Fadnavis Brutal Reply To Udhayanidhi: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नवनीत राणा आयोजित अमरावती येथील दहीहंडी कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना आव्हान दिले आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले की, हिंदू धर्माला कोणीही रोखू शकत नाही. देशातील प्रत्येक हिंदू संपूर्ण जगात हिंदुत्वाचा झेंडा फडकावेल, असेही ते म्हणाले. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement