MH-CET ची परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 25 ऑगस्ट सकाळी 10 पर्यंत मुदत- Dhananjay Munde

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम किंवा गैरसोयीचे वातावरण निर्माण होऊ नये याची सीईटी सेलने काळजी घ्यावी

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

सीईटी सेलने MH-CET ची परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास दिलेली मुदत पुन्हा वाढवून ती आता उद्या दि. 25, ऑगस्ट सकाळी 10 पर्यंत केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम किंवा गैरसोयीचे वातावरण निर्माण होऊ नये याची सीईटी सेलने काळजी घ्यावी, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement