West Bengal Elections 2024: संतप्त जमावांनी EVM मशीन फेकल्या तलावात, जयनगर लोकसभा मतदारसंघातील घटना (Watch Video)
लोकसभा निवडणूक २०२४ चे सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. पश्चिम बंगालच्या जयनगर लोकसभा मतदारसंघातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
West Bengal Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 चे सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. पश्चिम बंगालच्या जयनगर लोकसभा मतदारसंघातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त जमावानी मतदार केंद्रावर असलेल्या एव्हीएम मशीन तलावात फेकल्या आहेत. ही घटना जयनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील कुलताली येथील मतदान केंद्र क्रमांक 40 आणि 41 केंद्रावरील आहे. स्थानिकांना मतदान करून दिले नाही म्हणून संतप्त जमावाने त्यांनी ईव्हीएम घेऊन ते तलावात फेकले. एकाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. (हेही वाचा- लोकसभेच्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पवन खेरा यांची घोषणा)
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement