Sukh Kalale Promo: स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर कमबॅक; अभिनेता सागर देशमुख सोबत दिसणार 'सुख कळले' मालिकेत (Watch Promo)
सुख कळले मालिका लवकरच कलर्स मराठी वर पाहता येणार आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुख ही नवी जोडी छोट्या पडद्यावर झळकणार आहे. कलर्स मराठी वर 'सुख कळले' मालिकेमधून त्यांची टेलिव्हिजन वर पुन्हा एंट्री होणार आहे. यापूर्वी सागर देशमुख 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला होता तर स्पृहा जोशी 'सूर नवा ध्यास नवा' ची सूत्रसंचालिका होती. दरम्यान 'सुख कळले' मालिकेचा पहिला प्रोमो जारी करण्यात आला आहे.
सुख कळले प्रोमो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत
Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement