मराठमोळ्या सोनालीने घेतली कपिल शर्माची शाळा, मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं
सोनाली कुलकर्णीनं कपिलला मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
मराठी सिनेमातील सशक्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आणि प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी नुकतीच हिंदीतील लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली. आपल्या आगामी वेबशोच्या प्रोमोशनसाठी ही मंडळी कपिलच्या मंचावर आली होती. त्यांच्यासोबत अभिनेता रवीकिशनसुध्दा (Ravi Kishan) होता. तेव्हा सोनाली कुलकर्णीने कपिलची चांगलीच शाळा घेतली. सोनाली कुलकर्णीनं कपिलला मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement