Hruta Durgule-Prateek Shah Wedding: हृता दुर्गुळे-प्रतिक शाह गुपचूप अडकले विवाहबंधनात; पहा लग्नसोहळ्याचे काही क्षण
हृता दुर्गुळे मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम करते तर प्रतिक शाह हा हिंदी मालिका दिग्दर्शित करतो.
हृता दुर्गुळे-प्रतिक शाह ही जोडी अखेर विवाहबंधनात अडकली आहे. सध्या मन उडू उडू मालिकेत लीड रोड मध्ये असलेल्या हृताने अचानक थेट लग्न झाल्याचा फोटो शेअर करत सार्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाल्यानंतर हे कपल विवाहबंधनात अडकणार हे ठाऊक होतं पण लग्नाची तारीख गुलदस्त्यात होती. कुणालाच कसलीच भणक लागू न देता ही जोडी 18 मे दिवशी विवाहबद्ध झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement