Prathamesh-Mugdha Halad: प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन यांच्या हळदीचे फोटो आले समोर (View Pics)
2023 वर्षअखेरीस आता प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन ही जोडी देखील लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.
2023 वर्षअखेरीस आता प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन ही जोडी देखील लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळ्याचे विधी आता त्यांच्या घरी सुरू झाले आहेत. मुग्धाने अलिबागच्या घरी 'हरिद्रा लापन । घाणा भरणे' असं कॅप्शन लिहित हळदीचे फोटोज शेअर केले आहेत तर प्रथमेशने देखील 'हरिद्रा लापन । मांगलिक स्नान' कॅप्शन सह त्यांच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत.
मुग्धा वैशंपायन
प्रथमेश लघाटे
View this post on Instagram
A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Marathi Ukhane For Marriage: लग्नाच्या विधींना साजेसे 'हे' मराठी उखाणे घेऊन जिंका नातेवाईकांचे मनं
Justice Bhushan Ramkrishna Gavai होणार भारताचे 52 वे सरन्यायाधीश; 14 मे दिवशी शपथविधी
Advertisement
Advertisement
Advertisement