Eknath Shinde: प्रसाद ओकने एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा, मनोरंजनसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव
मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील नव्या सरकारला शुभेच्छा देत आहेत. यात अनेक कलाकारांचा सहभाग आहे. 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गुरुवरी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेले अनेक दिवस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात होती. परंतु गुरुवारी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावर आता अनेक नेत्यांचा शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील नव्या सरकारला शुभेच्छा देत आहेत. यात अनेक कलाकारांचा सहभाग आहे. 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit - FB
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement