Piyush Ranade-Suruchi Adarkar Wedding: पियुष रानडे तिसर्यांदा बोहल्यावर; अभिनेत्री सुरूची अडारकर सोबत आयुष्याची केली नवी सुरूवात
पियुषने नव्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात अभिनेत्री सुरूची अडारकर सोबत केली आहे. #PSILoveYou हॅशटॅग सह हे फोटोज शेअर करण्यात आले आहेत.
पियुष रानडे (Piyush Ranade) तिसर्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्री सुरूची अडारकर (Suruchi Adarkar) सोबत त्याने विधिपूर्वक लग्न केले आहे. त्यांनी लग्नानंतर सोशल मीडीयात फोटोज शेअर केले आहेत. सध्या पियूष 'काव्यांजली सखी सावली' मालिकेत मुख्य भूमिकेमध्ये आहे. शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्यानंतर आता पुन्हा पियुष नव्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात अभिनेत्री सुरूची अडारकर सोबत करत आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीने अनेकांना सुखद धक्का बसला आहे. दरम्यान सिनेक्षेत्रातूनही अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. Pooja Sawant fiancé: पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? अभिनेत्री ने अखेर जाहीर केली ओळख .
पहा लग्नाचे फोटोज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Marathi Ukhane For Marriage: लग्नाच्या विधींना साजेसे 'हे' मराठी उखाणे घेऊन जिंका नातेवाईकांचे मनं
Gondia Food Poisoning: गोंदियामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा; 50 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement