Pooja Sawant fiancé: पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? अभिनेत्री ने अखेर जाहीर केली ओळख

सिद्धेश चव्हाण सोबत पूजा सावंतचा साखरपूडा पार पडला आहे त्याचे फोटोज तिने सोशल मीडीयात आज पहिल्यांदा शेअर केले आहेत.

Pooja Sawant fiancé: पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? अभिनेत्री ने अखेर जाहीर केली ओळख
Pooja Partner | Insta

पूजा सावंत ने काल (28 नोव्हेंबर) साखरपुडा झाल्याची बातमी सोशल मीडीयात शेअर केली. यावेळी तिने होणार्‍या नवर्‍याची ओळख गुलदस्त्यामध्ये ठेवली होती. मात्र आज त्याची झलक आणि ओळख जाहीर करत नवे फोटो शेअर केले आहेत. पूजा सावंतच्या होणार्‍या नवर्‍याचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार सिद्धेश हा ऑस्ट्रेलिया स्थित आहे. सिनेक्षेत्राशी निगडीतही नाही. Pooja Sawant Engaged: अभिनेत्री पूजा सावंतने उरकला साखरपुडा; सोशल मीडीयावर शेअर केली साथीदाराची झलक .

पहा फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2023 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).