अभिनेत्री पूजा सावंतने साखरपुडा केल्याची बातमी सोशल मीडीयामध्ये स्वतः शेअर केली आहे. सोबत साथीदारासोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र पूजाने आपल्या साथीदाराचा चेहरा,ओळख गुलदस्त्यामध्ये ठेवली आहे. पूजाचा होणारा नवरा कोण आहे? याबाबत तिने शेअर केल्या तिन्ही फोटोंमध्ये गुप्तता पाळलेली दिसत आहे. मात्र पूजाने लाईफ बाबत दिलेल्या या अपडेट वर सिनेसृष्टीतील तिच्या कलाकार मित्रमंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेता पुष्कर जोग ते प्रार्थना बेहरे, भूषण प्रधान यांनी आनंद व्यक्त केला आहे. Anurag Worlikar Engagement: 'दे धमाल' फेम अभिनेता अनुराग वरळीकराने उरकला साखरपुडा; शुभेच्छा देत स्पृहा जोशीच्या कंमेटने वेधलं लक्ष .

पूजा सावंतच्या साखरपुड्याची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)