Mood Banaleya Teaser: अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचा टीझर जारी; पहा पंजाबी अंदाज (Watch Teaser)

अमृता फडणवीस यांचं पंजाबी ढंगामधील Mood Banaleya हे नवं गाणं उद्या रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Amruta Fadnavis | Instagram

अमृता फडणवीस या राज्याच्या उपमुख्यंत्र्यांच्या सहचारिणीसोबतच स्वतःची स्वतंत्र ओळख देखील जपत आहेत. गायिका म्हणून  हिंदी, मराठी मध्ये त्यांचा अंदाज पाहिल्यानंतर आता एका पंजाबी गाण्याची मेजवानी घेऊन त्या सज्ज आहेत. उद्या (6 जानेवारी) अमृता फडणवीस यांचं हे गाणं रीलीज होणार आहे. तत्पूर्वी आज त्यांनी त्याचा टीझर लॉन्च केलेला आहे.

Mood Banaleya Teaser

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement