Shilpa Shetty Dance On Baharla Ha Madhumas Song: शिल्पा शेट्टी ला देखील मराठमोळ्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातील गाण्यावर थिरकण्याचा मोह अनावर (Watch Video)

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा शाहीर साबळे यांचा जीवनपट आहे. त्यामध्ये अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे.

Shilpa Shetty | Insta

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं मराठी प्रेम यापूर्वी अनेकदा पहायला मिळालं आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमामधील 'बहरला हा मधुमास' या गाण्यावर अनेक जण वेगवेगळ्या अंदाजामध्ये थिरकली आहे. पण आता या गाण्यावर हूक स्टेप करण्याचा मोह शिल्पा शेट्टीलाही अनावर झाला आहे. मूळ सिनेमात सना शिंदे हीने या गाण्यावर केलेल्या डांस स्टेप वर शिल्पादेखील थिरकली आहे. इंस्टाग्राम वर तिने व्हिडिओ शेअर केला आहे. नक्की पहा: Kili Paul, Neema Paul On Baharla Ha Madhumas Song: इंस्टा स्टार किली पॉललाही पडली महाराष्ट्र शाहीर मधील गाण्याची भूरळ (Watch Video) .

पहा शिल्पाचा अंदाज

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement