Kili Paul, Neema Paul On Baharla Ha Madhumas Song: इंस्टा स्टार किली पॉललाही पडली महाराष्ट्र शाहीर मधील गाण्याची भूरळ (Watch Video)
'महाराष्ट्र शाहीर' या मराठमोळ्या सिनेमामधील गाण्यांना संगीत दिग्दर्शन अजय अतुल या जोडीचं आहे.
Kili Paul आणि Neema Paul या टांझानियन इंस्टास्टार भावा बहिणीची जोडी भारतीय युजर्सना काही नवी नाही. पण पहिल्यांदाच ही जोडी मराठमोळ्या गाण्याच्याही प्रेमात पडल्याचं पहायला मिळालं आहे. Kili Paul, Neema Paul यांनी 'महाराष्ट्र शाहीर' या शाहीर साबळेंच्या जीवनपटातील सध्या चर्चेत असलेलं 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकत एक व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटामध्ये हे गाणं अभिनेत्री सना शिंदे जी शाहीर साबळेंची पणती आहे तिच्यासोबत अंकुश चौधरीवर चित्रित करण्यात आलं आहे. Jai Jai Maharashtra Majha Song From Maharashtra Shaheer : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची 'महाराष्ट्र शाहीर' च्या माध्यमातून पुन्हा निर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च.
Kili Paul आणि Neema Paul चा 'बहरला हा मधुमास नवा' वरील व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

