‘लालबागच्या राजा’च्या दरबारी Roop Nagar Ke Cheetey; चित्रपटाचे नवीन पोस्टर बाप्पाच्या चरणी केले अर्पण

16 सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Photo Credit - Instagram

लालबागच्या राजाच्या चरणी आगामी ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली. आणि चित्रपटाच्या यशासाठी बाप्पाचा आशिर्वाद घेतला. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि ‘लालबागचा राजा’च्या जयघोषात आपल्या चित्रपटाचे नवीन पोस्टर ही याप्रसंगी बाप्पाच्या चरणी अर्पण केले. 16 सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या धामधुमीत लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाची संधी कलाकारांनी सोडली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vihan Suryavanshi (@vihan.movies)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now