Phakaat Teaser: हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत असलेल्या 'फकाट' चित्रपटाचा पहा धमाकेदार टीझर (Watch Video)
'फकाट' 19 मे ला रिलीज होणार आहे.
श्रेयस जाधव दिग्दर्शित आगामी सिनेमा 'फकाट' सिनेमाचा टीझर रीलिज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये 'एलओसी सिक्रेट' विकून श्रीमंत होण्याचा प्लॅन करणार्या 2 मित्रांची कहाणी आहे. निखळ मनोरंजन करणार्या या सिनेमात हेमंत ढोमे आणि सुयोग गोर्हे प्रमुख भूमिकेत आहेत. 19 मे दिवशी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला थिएटर्स मध्ये येणार आहे. नक्की वाचा: Jhimma 2 Teaser: 'झिम्मा 2' येणार दसर्याच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला; इथे पहा टीझर (Watch Video) .
पहा फकाटचा टीझर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)