Gadkari Trailer: 'गडकरी' सिनेमाचा ट्रेलर आला समोर; 27 ऑक्टोबरला सिनेमा होणार रीलीज (Watch Video)
नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा तर त्यांच्या पत्नीची भूमिका ऐश्वर्या डोरले साकरणार आहे.
भारताचे हायवे मॅन समजले जाणारे नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेला 'गडकरी' सिनेमाचा ट्रेलर रीलीज झाला आहे. अभिनेता राहुल चोपडा या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. विद्यार्थी दशेपासून नितीन गडकरी यांचं आयुष्य एक राजकारणी म्हणून कसं घडत गेलं? हे या सिनेमामधून लोकांसमोर येणार आहे. अनुराग राजन भुसारी दिगदर्शित हा सिनेमा 27 ऑक्टोबर दिवशी रिलीज होणार आहे. या ट्रेलर लॉन्चला देवेंद्र फडणवीद देखील उपस्थित होते.
पहा गडकरी सिनेमाचा ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Honour Killing In Jalgaon: जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना! प्रेमविवाह केल्याने वडिलांकडून मुलीवर गोळीबार, तर जावयालाही जाळण्याचा प्रयत्न
Truck Safety Rating India: भारत ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार सेफ्टी रेटिंग प्रणाली राबवणार- नितीन गडकरी
Indian Musical Instrument Sound As Horns: आता वाहनांच्या हॉर्नमधून येणार बासुरी, तबला, हार्मोनियमसारख्या भारतीय संगीत वाद्यांचा आवाज; रस्त्यावरील अनुभव सुखद करण्यासाठी Minister Nitin Gadkari यांचा नवा प्रस्ताव
Advertisement
Advertisement
Advertisement