Raaji - Naama: अभिजित पानसे दिग्दर्शित 'राजी-नामा’ या वेबसीरिजची घोषणा, ‘खुर्ची’साठीचे दिसणार राजकीय युद्ध
सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' (Raaji-Naama) ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे.
अभिजित पानसे (Abhijeet Panse) आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक समीकरणच आहे. त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या 'रानबाजार'ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' (Raaji-Naama) ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. प्रियम गांधी मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर आधारित 'राजी-नामा'ची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून आता लवकरच प्रेक्षकांना पुन्हा एकदा सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरे यांच्या मनसेची माघार
MLC Graduates and Teachers Constituency Elections 2024: भाजपा ने जाहीर केली विधानपरिषद निवडणूकीची उमेदवार यादी; कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजीत पानसे विरूद्ध निरंजन डावखरे!
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधर च्या निवडणूक रिंगणात मनसेचे अभिजीत पानसे; निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
Subhedar Trailer Out: बहुप्रतिक्षित सुभेदार चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांनी केला कंमेटचा वर्षाव
Advertisement
Advertisement
Advertisement