Krutika Tulaskar Wedding: रात्रीस खेळ चाले फेम 'शेवंता' कृतिका तुळसकर अडकली विवाहबंधनात (Watch Video)
अपूर्वा नेमळेकर च्या एक्झिट नंतर रात्रीस खेळ चाले मालिकेत 'शेवंता' हे प्रसिद्ध पात्र कृतिका तुळसकर हीने साकारलं होतं.
रात्रीस खेळ चाले फेम 'शेवंता' अभिनेत्री कृतिका तुळसकर विवाहबंधनात अडकली आहे. कृतिकाने सिने दिग्दर्शक विशाल देवरूखकर सोबत विवाहबद्ध झाली आहे. 14 डिसेंबरला त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्याचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत. सध्या लग्नसराई सुरू असल्याने अनेक सेलिब्रिटीज देखील लग्नसोहळे उरकून घेत आहेत. नक्की वाचा: Sumit Pusavale Wedding Photos: 'बाळूमामा' फेम अभिनेता सुमित पुसावळे अडकला लग्नबंधनात; पहा खास फोटोज.
पहा कृतिका-विशाल देवरूखकरचा विवाहसोहळा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Marathi Ukhane For Marriage: लग्नाच्या विधींना साजेसे 'हे' मराठी उखाणे घेऊन जिंका नातेवाईकांचे मनं
Gondia Food Poisoning: गोंदियामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा; 50 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement