Hruta Durgule दिग्दर्शक Prateek Shah सोबत रिलेशनशीप मध्ये; क्युट फोटो पोस्ट करत दिली 'ही' कबुली
Prateek Shah हा हिंदी शोज कुछ रंग प्यार के ऐसे भी, बहू बेगम, मनमोहिनी इत्यादींचा एक भाग होता. तर हृता सध्या मन उडू उडू झालं मध्ये दिपू ची भूमिका साकारत आहे.
'मन उडू उडू..' मालिकेतून सध्या प्रत्येकाच्या मनातील ताईत झालेल्या Hruta Durgule ने प्रेमाची कबुली दिली आहे. हृता दिग्दर्शक Prateek Shah सोबत रिलेशनशीप असल्याची माहिती क्युट फोटो पोस्ट करत दिली आहे. प्रतिक सोबतच्या फोटोला तिने 'I find in YOU the hope I’ve never known' असं कॅप्शन दिलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Red Fort Ownership Plea: मुघल सम्राट Bahadur Shah Zafar ची वंशज असल्याचा दावा करून लाल किल्लावर ताब्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली Sultana Begum ची याचिका
Advertisement
Advertisement
Advertisement