रणबीर आणि रश्मिकाच्या 'Animal' चित्रपटातील इंटिमेट सीन्सवर कात्री, काही शब्दांवरही सेन्सॉरचा आक्षेप

'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर यांनी बरेच किसिंग सीन दिले आहेत. त्यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे.

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. यातच या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि रणबीर-रश्मिकाला मोठा धक्का बसला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर यांनी बरेच किसिंग सीन दिले आहेत. त्यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. चित्रपटातील या सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. त्याचसोबत एका हिंदी शब्दावर देखील सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. (हेही वाचा - Animal Advance Booking: अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'अ‍ॅनिमल'ची मोठी कमाई; दोन लाखांहून अधिक तिकीटांची विक्री)

पाहा चित्रपटाचा ट्रेलर  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now