बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून दोन लाखांपेक्षा अधिक तिकीटांची विक्री ही केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. ( Salman Khan Threat: सलमान खान यास जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)