Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement: ‘Ve Maahi’ गाण्यावर साखरपुडा सोहळ्यात रोमॅन्टिक झालेल्या परिणिती-राघव यांच्या अदांवर नेटकरी देखील फिदा; Video Viral करत क्युट कपल वर शुभेच्छांचा वर्षाव!  (Watch Video)

राघव- परिणिती ‘Ve Maahi’ गाण्यावर थिरकताना दिसले. परिणिती राघव यांच्यासाठी हे गाणं गाताना दिसली. तिला राघव यांनी प्रतिसाद दिला.

RaghavParineeti | Twitter

दिल्लीमध्ये काल मोजक्या लोकांच्या उपस्थितींमध्ये अभिनेत्री परिणिती चोपडा आणि 'आप' खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याचे काही फोटोज आणि व्हिडीओज नंतर जारी करण्यात आले आहेत. त्यापैकीच  एक राघव- परिणिती  ‘Ve Maahi’ गाण्यावर थिरकताना दिसले. परिणिती राघव यांच्यासाठी हे गाणं गाताना दिसली. तिला राघव यांनी प्रतिसाद दिला. सध्या सोशल मीडीयामध्ये परिणिती आणि राघव यांचा हा व्हिडिओ वायरल होत आहेत. अनेक नेटकर्‍यांनी, परिणितीच्या फॅन्सनी त्यांचा हा गोड व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'She said yes' Says Raghav Chadha: पार पडला परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात .

राघव-परिणीतीचा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement