'She said yes' Says Raghav Chadha: पार पडला परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात

राघव चड्ढान आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले

'She said yes' Says Raghav Chadha: पार पडला परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात
Parineeti Chopra And Raghav

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेता तसेच पंजाब राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) या दोघांच्या रिलेशनशिपच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. आज हे दोघेही बंधनात अडकले असून राघव चड्ढान आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले असून ती होय म्हणाली असे कॅप्शन देखील या फोटोंना दिले आहे.

पहा फोटो -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 09:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).