Nana Patekar Hits a Fan: चित्रपट अभिनेते नाना पाटेकर सध्या जर्नी चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीत आहेत. मंगळवारी दशाश्वमेध घाटाजवळ शुटिंग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला जोरदार चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (हेही वाचा - Koffee With Karan Season 8 Promo: ... म्हणून Kareena Kapoor Khan ने Alia Bhatt ला दिला लेक Raha नंतर अजून एका बाळाचा विचार करण्याचा सल्ला!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)