Koffee with Karan 8 च्या चौथ्या एपिसोड मध्ये Alia Bhatt आणि Kareena Kapoor ही जोडी दिसणार आहे. बॉलिवूड मधील आघाडीच्या या अभिनेत्री खर्‍या आयुष्यात नणंद-भावजय देखील आहेत. दरम्यान करण जोहरच्या या चॅट शो मध्ये विविध विषयांवर त्या भाष्य करणार आहेत. पण Pinkvilla च्या रिपोर्टनुसार करिनाने आलियाला दुसर्‍या बाळाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. आलियाने रणबीर सोबत लेक राहा वरून भांडणं होत असल्याचं सांगताना त्यावर तोडगा म्हणून राहाला एकजण बघेल आणि दुसर्‍याला दुसरं एक जण बघेल असं सांगत तिने दुसर्‍या बाळाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. Alia Bhatt Daughter Name: आलिया भट्ट-रणबीर कपूर ने आपल्या मुलीचं ठेवलं 'हे' नाव: अभिनेत्रीने पोस्ट शेअर सांगितला नावाचा अर्थ .

प्रोमो

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)