Katrina Kaif, Vicky Kaushal यांनी साजरी केली लग्नानंतरची पहिली Lohri; पहा त्यांचे गोड फोटोज
उत्तर भारतामध्ये लग्नानंतर पहिल्या लोहरी सणाला विशेष महत्त्व असतं.
मकर संक्रांतीचा सण उत्तर भारतामध्ये लोहरी (Lohri) म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये लग्नानंतर लोहरी सणाला विशेष महत्त्व असतं. बॉलिवूड मधील सध्याची चर्चेतील जोडी Katrina Kaif, Vicky Kaushal यांनी देखील त्यांची पहिली लोहरी साजरी केली आहे. विकीने सोशल मीडीयामध्ये त्यांचे फोटो शेअर करत हॅप्पी लोहरी विश केले आहे.
विकी कौशल पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Buddha Purnima 2025 Wishes In Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त Greetings, WhatsApp Status द्वारे मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement