Zwigato Trailer: कपिल शर्मा करणार डिलिव्हरी बॉयचे संघर्षमय जीवन दाखवण्याचा प्रयत्न, ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर रिलीज
नंदिता दासच्या 'झ्विगॅटो' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, कपिल शर्माने आपल्या अनोख्या शैलीने आणि जबरदस्त अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. ट्रेलरच्या सुरुवातीलाच कपिल डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत लोकांना भावूक करत आहे.
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या परफेक्ट कॉमेडी टायमिंगसाठी इंडस्ट्रीत ओळखला जातो. कॉमेडीच्या दुनियेनंतर कपिल आता हळूहळू अभिनयातही नशीब आजमावत आहे. अलीकडेच, नंदिता दासच्या 'झ्विगॅटो' (Zwigato Trailer) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, कपिल शर्माने आपल्या अनोख्या शैलीने आणि जबरदस्त अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. ट्रेलरच्या सुरुवातीलाच कपिल डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत लोकांना भावूक करत आहे. या कथेद्वारे अभिनेत्याने एका डिलिव्हरी बॉयचे संघर्षमय जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नाही तर एका डिलिव्हरी बॉयचे आयुष्य प्रोत्साहन-मजुरी आणि मजबुरी यांच्यामध्ये कसे फिरते हे या कथेत दाखवले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement