चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मुंबईत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

आज रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईत भेट घेतली.

Rohit Shetty meets Amit Shah in Mumbai (PC - ANI)

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईत भेट घेतली. अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. रोहित शेट्टी आणि अमित शहा यांच्या भेटीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. एएनआय वृत्तसंस्थेने या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement